Taaze Update

Latest marathi news

nashik mahanagarpalika bharti 2025
जॉब एज्युकेशन

nashik mahanagarpalika bharti 2025

nashik mahanagarpalika bharti 2025 आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन विभागात मोठी भरती

nashik mahanagarpalika bharti 2025

नाशिक महानगरपालिकेच्या विभागात nashik mahanagarpalika bharti 2025 विभागामार्फत साठी सर्वात मोठी आणि महत्त्वाची अशी भरती जाहीर करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन सेवेत गट-क व गट-ड मधील विविध पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती शहरातील सुरक्षाच्या दृष्टीने यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी अत्यंत योग्य अशी आहे. जाहिरातीनुसार एकूण 186 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

एकूण पदे: 186
• चालक–यांत्रचालक / वाहनचालक – 36 पदे
• फायरमन (अग्निशामक) – 150 पदे

•वेतनश्रेणी (7वा वेतनआयोगानुसार ):
₹19,900 – ₹63,200

•अर्ज करण्याची पद्धत: Online
साइट: www.nmc.gov.in

• अर्ज करण्याची तारीख:
10/11/2025 ते 01/12/2025
रात्री 11.55 वाजेपर्यंत

• परीक्षा फी:
• खुला प्रवर्ग – ₹1000
• मागास व अनाथ प्रवर्ग – ₹900

शैक्षणिक पात्रता
पद 1: चालक–यांत्रचालक / वाहनचालक

•10 वी उत्तीर्ण आवश्यक
•राज्य अग्निशामक प्रशिक्षित केंद्र मुंबई याचा 6 महिन्याचा कालावधीचा अग्निशामकदलचा कोर्स पूर्ण असणे आवश्यक
•वाहनचालक या पदांसाठी 3 वर्षाचा अनुभव आवश्यक
• मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक ( लिहिणे, वाचणे, बोलणे)

पद 2: फायरमन (अग्नीशामक)

•10 वी उत्तीर्ण आवश्यक
•राज्य अग्निशामक प्रशिक्षित केंद्र मुंबई याचा 6 महिन्याचा कालावधीचा अग्निशामकदलचा कोर्स पूर्ण असणे आवश्यक
• मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक ( लिहिणे, वाचणे, बोलणे)

महत्वाची माहिती :
• पदे आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन सेवेत.
• परीक्षा तारीख व केंद्र माहिती प्रवेशपत्रात उपलब्ध होईल.
• सर्व माहिती अधिकृत साइटवर वेळोवेळी अपडेट होईल.

इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करा!
शहर सुरक्षेच्या सेवेत करिअर करण्याची उत्तम संधी.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *