Us Utpadan Mahiti Marathi

• ऊस वाढण्यास किती दिवस लागतात?
ऊस हे जास्त वेळ लागणारे पीक आहे . ह्याला वाढविण्यासाठी कमीत–कमी 10 महिने आणि जास्तीत–जास्त 14 महिने लागतात.
• ऊस पिकातील फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी कोणते पीकपोषक वापरले जाते?
Nitrogen
युरिया किंवा अमोनियम सल्फेट खत वापरली जाते. लागवडीनंतर 30, 60, 90, अशा दिवसांनी टप्प्याटप्प्याने दिले जाते.
Phosphorus
हे दिल्याने मुळाची वाढ होते
लागवड करत असतानाच डोस द्यावा.
•ऊसाच्या जातीची नावे
ऊसामध्ये 265 ,
CO 671, US 15012,
CO 0238, MS 10001,
VSI 434, VSI 8005,
VSI 9805, CO 265,
CO 92005, 13007,
CO 86032 , 265 या प्रकारांचा समावेश होतो.
•ऊस उत्पादन वाढवण्यासाठी घरगुती उपाय
– जर तुम्हाला उत्पादन dubble करायचे असेल तर सर्वप्रथम _मातीची सुपीकता असली पाहिजे.
_उसाची जात चांगली असावी.
_लागवडीनंतर Organic खत वापरा जसे की
1)शेणखत
2)organic खत
•ऊस उत्पादन कसे वाढवावे ?
ऊस उत्पादन वाढवण्यासाठी खताचे प्रमाण , तण नियंत्रण व योग्य पाणी नियंत्रण असेल तर उत्पादन वाढू शकते.
– खताचे प्रमाण
लागवडीच्या आधी व लागवडीनंतर सुद्धा खत वापरावे लागते.
खत दिल्याने पिकाची वाढ चांगली होते.
_तण नियंत्रण
तण वेळच्या वेळी त्याची मशागत केली पाहिजे.
मशागत केल्याने हवा मोकळी खेळते.
_पाणी नियंत्रण
पाणीसाठी तुम्ही टिबक सिंचन वापरणे योग्य ठरेल.
ही नवी पद्धत वापरल्याने पाण्याची बचत करण्यासाठी मदत होते.
उसाच्या खोडाजवळ पालापाचोळा टाकला तरी अतिउत्तम.
•ऊस लागवड एकरी उत्पादन.
जर तुम्ही ऊसाचे संगोपन चांगले केले तर तुम्हाला प्रति एकर 100 ते 120 टन येण्याची शक्यता आहे.
विना खत फक्त पाण्यावर आणायचा म्हणला तर करायची तर 70 ते 80 टन येण्याची शक्यता आहे.
•ऊस उत्पादन खर्च.
–उत्पादनाचे मुख्य घटक :
ऊस उत्पादन माहिती मराठी मध्ये साधारणता लागवड साठी खर्च 7000 पर्यंत येऊ शकतो.
खते आणि औषध–हा खर्च उत्पादनावर अवलंबून असतो
कामाचा खर्च व मजुरी– वेळेवर काम केले तर खर्च कमी येतो
खर्च कमी करण्याचा उपाय–रासायनिक खता ऐवजी सेंद्रिय खताचा वापर करावा.
•ऊस उत्पादन तंत्रज्ञान.
जातीची निवड.
माती आणि हवा पाहून जातीची निवड करणे.
सर्वात उत्तम जात म्हणजे 86032.
जमिनीची निवड –
खोल नांगरटी करून जमीन भुसभुशीत करावी.
•ऊस उत्पादन अग्रेसर राज्य :
सर्वात जास्त म्हटलं तर उत्तर प्रदेश मध्ये ऊस पिकाला जातो.
दुसऱ्या नंबरला महाराष्ट्र हा येतो.
•ऊस लागवड कोणत्या महिन्यात करावी ?
उसाची लागवड मुख्यता डिसेंबर ते फेब्रुवारी या महिन्यात केली जाते. तसे म्हणले तर तुम्ही जून जुलैमध्ये पण करू शकता.
•ऊस वाढीसाठी फवारणी

उसाचा फुटवा व उसाची लांबी वाढण्यासाठी जब्रोलिक एसिड (Gibberellic Acid) वापरतात.
•86032 ऊस जात
ही एक सर्वात उत्तम उसाची जात आहे.
ही सर्वात जास्त महाराष्ट्रात आढळून येते.
•265 ऊसाची माहिती
ही एक चांगली व
सुधारित जात आहे. तुम्ही हे पण एकदा लावून बघू शकता त्याचा result फार छान आहे.

