•maharashtra police bharti 2025 माहिती
maharashtra police bharti 2025 साठी लाखो उमेदवार तयारी करत आहेत. तरी आता तुम्हाला आता वाट पाहायची गरज लागणार नाही. या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी मराठी विषयाचा मजबूत पाया असणे अत्यंत आवश्यक आहे.
•एकूण पदसंख्या :
एकूण पदसंख्या 15631 आहे.
•सुटलेल्या भरतीच्या पदांची नावे :
1) पोलीस शिपाई
2) कारागृह शिपाई
3)चालक पोलीस शिपाई
4) बँडमन
5) सशस्त्र पोलीस शिपाई
•शैक्षणिक पात्रता :
पात्र असलेल्या उमेदवाराला 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
आणि चालक पदासाठी (LMV Driving Licence).
•भरती प्रकिया खालील प्रकारे दिली आहे :
सर्वप्रथम शारीरिक चाचणी होईल.
शारीरिक चाचणीमध्ये
1) गोळा फेक – 15 मार्क्स.
2) धावणे 1600 मीटर – 20 मार्क्स.
3) धावणे 100 मीटर – 15 मार्क्स.
लेखी परीक्षेमध्ये अभ्यासक्रम
1) अंकगणित
2) बुद्धिमत्ता चाचणी
3) चालू घडामोडी व सामान्य ज्ञान
4) मराठी व्याकरण
maharashtra police bharti 2025 शारीरिक पात्रता :
महिलामध्ये उमेदवाराची उंची 155 सेमी असली पाहिजे.
पुरुषामध्ये उमेदवाराची उंची 165 सेमी असली पाहिजे.
वयोमर्यादा :
खुल्यावर्गासाठी वय 18 ते 28 वर्षे
मागासवर्गीय उमेदवाराला 18 ते 33 वर्षे
टीप – 2022 ते 2025 या काळात भरती न झाल्यामुळे काही उमेदवारांना जास्त वय असले तरी चालेल.
• अर्ज पद्धती : नेहमीप्रमाणे अर्ज ऑनलाइन भरावे लागतील.
•अर्ज शुल्क :
खुला वर्ग – 450 ₹
मागासवर्गीय – 350 ₹
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2025
•Maharastra police bharati 2025 साठी लागणारी महत्त्वाची कागजपत्रे :
1) आधारकार्ड
2) नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
3)जात प्रमाणपत्र (असेल तर जातीसाठी)
4) खेळाडू प्रमाणपत्र (असेल तर)
5)संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र (MS-CIT
ssc delhi police vacancy 2025 | दिल्ली पोलिसांत 7565 जागांसाठी मेगाभरती (मुदतवाढ)
6)आर्थिक दृष्ट्या मागास प्रमाणपत्र (असेल तर)
7)10 वी + 12 वी मार्कशीट
8)पासपोर्ट साईज फोटो व सिग्नेचर
9)डोमिसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा)
सर्व प्रमाणपत्रांच्या साक्षांकित कॉपी (आवश्यक आहे) .
पोलीस भरती 2025 साठी महत्वाची सूचना :
आपल्या आधार कार्ड ला मोबाईल नं लिंक असणे आवशक आहे तसेच आपले आधार कार्ड व आधार कार्ड वरील फोटो अपडेट असणे आवशक आहे.
