
भारतीय रेल्वेत नोकरीची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. rrb ntpc bharti 2025 अंतर्गत 5817 पेक्षा अधिक पदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती संपूर्ण भारतभर आयोजित करण्यात येणार असून, पदवीधर उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
•भर्तीचे नाव : भारतीय रेल्वे दल.
•पदाचे नाव & तपशील:
CEN No.06/2025 (Graduate Post)
1 चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर
2 स्टेशन मास्टर
3 गुड्स ट्रेन मॅनेजर
4 ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट
5 सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्
•rrb ntpc bharti 2025 एकूण पदसंख्या (total vacancy) :
5817 जागा भरती प्रक्रिया सर्व RRB च्या under होईल.
•शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :
rrb ntpc bharti 2025 या भरतीसाठी उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर (Graduate) असावा.
अर्ज करताना मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी प्रमाणपत्र आवश्यक आहे.
•महत्त्वाच्या तारखा (Important Dates) :
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख लवकरच जाहीर होणार
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 नोव्हेंबर 2025 (रात्री 11:59 पर्यंत)
CBT परीक्षा दिनांक: RRB द्वारे स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
•वयाची अट (age limit):
01 जानेवारी 2026 ला उमेदवाराला 18 ते 33 वर्षे पाहिजेत.
SC/ST साठी 05 वर्षे सूट व OBC साठी 03 वर्षे सूट आहे.
•वयोमर्यादा (Age Limit) :
किमान वय: 18 वर्षे
कमाल वय: 33 वर्षे (1 जानेवारी 2026 रोजी)
• श्रेणीअनुसार सवलत:
SC/ST – 5 वर्षे
OBC – 3 वर्षे
•अर्ज फी (Application Fee) :
1)General / OBC / EWS – ₹500
2) SC / ST / Ex-Serviceman / EBC / महिला /
ट्रान्सजेंडर ₹250 /-
ऊस उत्पादन माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
•नोकरीचे ठिकाण (Job Location) :
भरती झालेल्या उमेदवारांची नेमणूक भारतीय रेल्वेच्या विविध विभागांमध्ये (All India) करण्यात येईल. उमेदवारांना देशभरात कुठेही काम करण्याची तयारी ठेवावी लागेल.
•भरती प्रक्रिया (Selection Process):
RRB NTPC Graduate Level भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईल:
1. CBT – 1 (Online परीक्षा)
2. CBT – 2 (Mains परीक्षा)
3. Typing Skill Test / Aptitude Test (पदांनुसार)
4. Document Verification
5. Medical Examination
•अभ्यासक्रम (Syllabus ):
(CBT Exam Pattern)
•परीक्षेत खालील विषयांवर प्रश्न विचारले जातील:
General Awareness (सामान्य ज्ञान)
Mathematics (गणित)
General Intelligence and Reasoning (तार्किक विचार व बुद्धिमत्ता)
एकूण प्रश्न: 100
एकूण गुण: 100
नकारात्मक गुण: 0.25 मार्क्स प्रति चुकीचा उत्तर
•महत्त्वाच्या सूचना (Important Instructions) :
उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत RRB वेबसाइट वरूनच अर्ज करावा.
चुकीची माहिती दिल्यास अर्ज (reject) केला जाईल.
अर्जात आपला फोटो, सही आणि आवश्यक कागदपत्रे योग्य प्रकारे अपलोड करावीत.
भारतीय रेल्वे हे देशातील सर्वात मोठे सरकारी नियोक्ते आहेत. NTPC पदांवर नोकरी मिळाल्यास उमेदवारांना चांगले वेतन, स्थिर करिअर, प्रवास सवलती आणि इतर सरकारी सुविधा मिळतात.
जर तुम्ही पदवीधर असाल आणि स्थिर सरकारी नोकरी शोधत असाल, तर rrb ntpc bharti 2025 ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे.
अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात नीट वाचा आणि सर्व पात्रता अटी तपासा.
असेच अपडेट पाहण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपला आत्ताच Join करा.



