Site icon Taaze Update

ta bharati 2025 notification

ta bharati 2025 notification अधिसूचना नवीन संधींची माहिती पहा

भारतातील प्रत्येक तरुणाला देशसेवा करण्याची इच्छा असते. भारतीय सैन्याचा गणवेश घालून देशाची सेवा करणे ही अनेकांची स्वप्ने आहेत. हे स्वप्नं पूर्ण करण्याची सुवर्णसंधी ta bharati 2025 notification मध्ये उपलब्ध झाली आहे. Territorial Army म्हणजेच प्रादेशिक सेना ही भारतीय सैन्याची सहाय्यक शाखा असून देशाच्या सुरक्षेसोबतच आपत्ती व्यवस्थापन, विविध राष्ट्रीय कामे व स्थानिक सुरक्षेमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे.

 

2025 मध्ये या सेनेत प्रवेश घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. एकूण 1426 पदांसाठी भरती होणार आहे आणि विशेष म्हणजे खूप सोप्या पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील तरुणासाठी ही खूप मोठी संधी आहे.

 

• ta भरतीत पदांची नावे :

या भरतीमध्ये खालील पदांसाठी जागा उपलब्ध आहेत:

सोल्जर (जनरल ड्युटी) – 1372

सोल्जर (लिपिक) – 07

सोल्जर (शेफ कम्युनिटी) – 19

सोल्जर (शेफ स्पेशल) – 03

सोल्जर (मेस कुक) – 02

इतर तांत्रिक व सहाय्यक पदे – उर्वरित

 

•Ta भरती कागदपत्रे :

10 वी मार्कशीट आणि सर्टिफिकेट

12 वी मार्कशीट आणि सर्टिफिकेट

डोमेसिल

कास्ट सर्टिफिकेट

स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट

फोटो

आधार कार्ड

पॅन कार्ड

 

•ta bharati 2025 notification शैक्षणिक पात्रता :

जनरल ड्युटी: 10 वी उत्तीर्ण (45% गुण आवश्यक)

लिपिक: 12 वी उत्तीर्ण (60% गुण आवश्यक)

हाऊस कीपर: 10 वी उत्तीर्ण

इतर पदे: 8 वी उत्तीर्ण

म्हणजेच आठवी उत्तीर्ण पासून 12 वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. ग्रामीण भागातील तरुणांसाठी ही मोठी संधी आहे.

 

•भरतीसाठी वय (age) :

15 नोव्हेंबर 2025 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 42 वर्षे असावे. ही वय मर्यादा इतर भरती पेक्षा अधिक असल्यामुळे अनेकांना यात सहभागी होऊन आपले स्वप्नं पूर्ण करण्याची उत्तम संधी उपलब्ध आहे.

gmc solapur bharti 2025

• भरती ठिकाणे व वेळापत्रक :

 

भरती रॅली खालील ठिकाणी होणार आहे:

कोल्हापूर

नाशिक

बेळगावी

सिकंदराबाद (तेलंगणा)

 

•Ta bharati date 2025 :

16 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर 2025 पर्यंत date आहे.

तरी विद्यार्थांनी physical व written test साठी तयार व्हायचं आहे.

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील उमेदवार या भरतीत सहभागी होऊन स्वप्नं पूर्ण करू शकता.

 

अर्ज फी: नाही (Free)

 

अर्ज पद्धत: ऑनलाईन + रॅली

 

तरुणांनो, देशभक्ती मनात असेल, आर्मी Life जगण्याची इच्छा असेल व शारीरिक-मानसिक क्षमता असेल तर ही भरती तुमच्यासाठी संधी आहे. भारतीय प्रादेशिक सेनेत सामील होऊन देशसेवा करण्याचा मान तुम्हाला मिळू शकतो. ta bharati 2025 notification भरतीची तारीख जवळ आली आहे. त्यामुळे वेळ न घालवता तयारीला लागा, आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा आणि ऑनलाईन अर्ज लवकर करा.

अधिक माहिती साठी 

Exit mobile version