Site icon Taaze Update

bhaubeej wishes in marathi

bhaubeej wishes in marathi

 

bhaubeej wishes in marathi

म्हणलं की सर्वप्रथम तुमच्या मनात भाऊ आणि बहिणचं नात आठवते. जे नात एक अतूट बंधनानी बाधले आहे.

 

 

• भाऊबीज शुभेच्छा :

दिवाळीचा चौथा दिवस म्हणले की ‘भाऊबीज.’

दिवाळीचा उजेड , आनंद आणि प्रेम यामध्ये भाऊबीज ही एक खास गोष्ट मानली जाते .

पंचमी आणि भाऊबीज भावंडांच्या अतूट नात्याच प्रतीक आहे असे मानले तर काय हरकत नाही.

हा सण केवळ ओवाळणी नाही, तर परस्पर प्रेम, जिव्हाळा आणि आठवण करून देणारा आहे.

 

 

•भाऊबीज संस्कृती :

भाऊबीज संस्कृती ही कितीतर वर्षापासून चालत आली आहे. भाऊबीजेच्या मागे एक सुंदर कथा आहे.

 

 

•भाऊबीज 2025 :

पारंपरिक पद्धतीनुसार बहीण भावाला ओवाळते, आणि त्यानंतर कपाळावर तिलक लावते व चांगले गोडधोड जेवण घालते.

भावाकडून बहिणीला प्रेमाची भेटवस्तू म्हणून दिली जाते. तर कधी वस्त्र, दागिने, तर कधी पैसे नसले की फक्त मनापासून दिलेली शुभेच्छा. या सगळ्यातून बहीण भावाच्या नात्याचा आदर आणि नात्यातील जिव्हाळा दिसून येतो.

 

 

•आधुनिक काळातील भाऊबीज :

 

bhaubeej wishes in marathi  आजच्या विकसित होत असलेल्या काळात सण साजरे करण्याची पद्धत जरी बदलली असली, तरी त्यामागचा भाव व प्रेम अजूनही टिकून आहे.

अनेक घरी भाऊ किंवा बहीण दोघांपैकी एकजण दूर गावी राहत असेल तर ओवाळणी ची थाळी व्हिडिओ कॉल वर धरतात, आणि भेटवस्तू ऑनलाइन पोहोचतात.

परंतु अंतर कितीही वाढले तरी दोघांमधील जे प्रेम आहे ते कधीही कमी होत नाही.

 

सोशल मीडियावर, WhatsApp status द्वारे Happy Bhaubeej शुभेच्छा अशा प्रकारे दिले जाते . काही बहिणी भावासाठी सुंदर कविता लिहितात, तर काही बहिणीसाठी सुंदर पोस्ट बनवतात. अशा प्रकारे भाऊबीज ही परंपरा आजच्या काळात अजूनही टिकून आहे .

 

 

भाऊबीज शुभेच्छा काही सुंदर संदेश

 

bhaubeej wishes in marathi वाचकांना शेअर करता येतील असे काही मनाला भिडणारे शुभेच्छा संदेश खाली दिले आहेत:

माझ्या गोड बहिणीला भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

तुझ्या हसण्यात माझं जग दडलंय, तुझ्या आनंदात माझं सुख आहे.

भाऊबीज म्हणजे फक्त ओवाळणी नाही,

तर आठवणीच , प्रेमाचं आणि विश्वासाचं प्रतीक आहे.

माझ्या भावाला भाऊबीजेच्या शुभेच्छा!

नेहमी हसत रहा, उंच भरारी घ्या, आणि माझं प्रेम कायम तुमच्यासोबत राहो.

अशा शुभेच्छा आपण सोशल मीडियावर, status व ग्रीटिंग cards वापरू शकतो.

 

Diwali padva ka sajara karto  पती-पत्नीच्या प्रेमाचा खास दिवस!

 

तुम्ही भाऊबीज निमित्त बहिणीला काय भेटवस्तू देऊ शकता?

भाऊबीज म्हणजे प्रेमाची देणगी म्हणजे पैसे देऊ शकता.

भावासाठी: घड्याळ, कुर्ता, परफ्यूम, किंवा भावनिक फोटो फ्रेम.

 

बहिणीसाठी: साडी, दागिना, स्किन केअर सेट हे पण देऊ शकता.

 

ही छोटी कविता भाऊबीज चा सार सांगते — नातं हे अंतरावर नाही, मनावर टिकतं. म्हणून तर भाऊबीज ही साजरी केली जाते.

 

bhaubeej wishes in marathi वरील ब्लॉग वाचून तुम्हाला काय वाटते ते comment मध्ये सांगा व तुम्ही कसे साजरी करता ते पण सांगा .

 

भाऊबीज हा सण आपल्याला सांगतो की वेळ, अंतर, जबाबदाऱ्या कितीही असो प

ण तरीही भाऊ बहिणीच नात कधीच तुटत नाही काहीही असो.

अधिक माहिती साठी भेट द्या

 

Exit mobile version