Taaze Update

Latest marathi news

जॉब एज्युकेशन

India Post Payment Bank Bharti 2025 ; इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये 309 पदांची भरती सुरू

India Post Payment Bank Bharti 2025 ; इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये 309 पदांची भरती सुरू

India Post Payment Bank

 

भारत सरकारच्या अंतर्गत आणि देशातील सर्वात विकास वाढणाऱ्या डिजिटल बँकांपैकी एक असलेल्या India Post Payments Bank (IPPB) यांनी 2025 साठी मोठी भरती जाहीर केली आहे.

IPPB च्या अनेक शाखांमध्ये तसेचबँकेत थेट विक्री आणि संबंधित बँकिंग काम करण्यासाठी एकूण 309 मोकळ्या जागा भरण्यात येणार आहेत. नोकरी करणाऱ्या आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले असून, सरकारी बँकेत नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांना ही एक सुवर्णसंधी आहे.

 

•भरती विभाग आणि जाहिरात

 

ही भरती India Post Payments Bank (IPPB) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. IPPB ही इंडिया पोस्टची दुसरी कंपनी असून, देशातील सर्वात मोठ्या पोस्टल नेटवर्कच्या मदतीने बँकिंग आणि वित्तीय सेवा ग्रामीण आणि शहरी भागांपर्यंत पोहोचवते.

 

•एकूण पदे : ह्या भरतीत एकूण 309 पदे भरली जाणार आहेत

 

•पदांची नावे : 1)असिस्टंट मॅनेजर

2) ज्युनियर असोसिएट

 

•शैक्षणिक पात्रता :

 

उमेदवार कोणत्याही शाखेत पदवीधर (Graduate) असणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी अधिकृत PDF जाहिरात वाचण्यासाठी telegtam ग्रुप जॉईन करा.

 

• वयोमर्यादा : या भरतीसाठी 20 ते 35 वर्षे वयोमर्यादा लागू आहे.

• अर्ज करण्याची पद्धत : ह्या भरतीत अर्ज करण्याची पद्धत पूर्णपणे ऑनलाईन आहे.

 

• अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे :

 

शैक्षणिक प्रमाणपत्रे

ओळखपत्र (Aadhaar, PAN इ.)

पासपोर्ट साईज फोटो

स्वतःची साइन

जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)

Bank of Baroda Bharti 2025 ; 2700 नवीन जागांसाठी भरती सुरू

India Post Payment Bank अर्ज करण्याची अंतिम तारीख :

     01 डिसेंबर 2025

 

उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता वेळेत अर्ज भरणे महत्त्वाचे आहे. शेवटच्या दिवशी सर्व्हर समस्येमुळे अडचणी येऊ शकतात.

 

India Post Payment Bank Bharti 2025 ही पदवीधर उमेदवारांसाठी एक उत्तम आणि स्थिर नोकरीची संधी आहे. डिजिटल बँकिंगच्या दुनियेत IPPB हे एक वेगाने वाढणारे प्लॅटफॉर्म असून, येथे नोकरी मिळवणे म्हणजे भविष्याच्या बँकिंग क्षेत्राचा भाग बनणे होय. इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून 1 डि

सेंबर 2025 पूर्वी अर्ज करावा.

अधिक माहितीसाठी भेट द्या 

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *