Taaze Update

Latest marathi news

state bank of india bharti 2025
जॉब एज्युकेशन

state bank of india bharti 2025

   state bank of india bharti 2025

state bank of india bharti 2025

state bank of india bharti 2025 भारतातील सर्वात मोठी आणि सर्वांचा विश्वास असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India – SBI) द्वारे 2025 साली नवीन भरती जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. सरकारी बँकेत नोकरी मिळवणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या भरती अंतर्गत एकूण 103 रिक्त पदे विविध विभागांमध्ये भरण्यात येणार आहेत.

 

 

भरती प्रकार : सरकारी बँक मध्ये नोकरी मिळवण्यासाठी खूप मोठी संधी आहे.

• state bank of india bharti 2025 एकूण पदे : 103 जागा.

 

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने आहे

 

अर्जाची fees :

सामान्य/ईडब्ल्यूएस/ओबीसी उमेदवारांसाठी : 750/- रुपये.

एससी/ एसटी/ अपंग उमेदवारांसाठी : शुल्क नाही.

 

• पदाचे नाव :

प्रमुख (उत्पादन, गुंतवणूक आणि संशोधन), विभागीय प्रमुख (किरकोळ), प्रादेशिक प्रमुख, संबंध व्यवस्थापक-टीम लीड, गुंतवणूक विशेषज्ञ (आयएस), गुंतवणूक अधिकारी (आयओ), प्रकल्प विकास व्यवस्थापक (व्यवसाय), केंद्रीय संशोधन पथक (समर्थन)

 

•इतर आवश्यक पात्रता :

प्रमुख (उत्पादन, गुंतवणूक आणि संशोधन) : सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था किंवा नामांकित महाविद्यालयांमधून पदवी / पदव्युत्तर पदवी.

झोनल प्रमुख (रिटेल) : सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर.

 

प्रादेशिक प्रमुख : सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर.

 

रिलेशनशिप मॅनेजर-टीम लीड : सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर.

 

• state bank of india bharti 2025 रिकामी जागा :

  1.  103 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

 

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

 

• अर्जाची अंतिम तारीख : 16 नोव्हेंबर 2025 ही आहे

nhm maharashtra bharti 2025

state bank of india bharti 2025 ही भरती तुम्हाला फार महत्त्वाची आहे. नोकरी करणाऱ्यांना चांगली संधी आहे. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करून आपले करिअर निवडावे.

 

अधिक माहिती साठी भेट द्या 

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *