nhm maharashtra bharti 2025 आरोग्य विभागात मोठी भरती सुरू! 036 पदांसाठी अर्ज करा आजच
•आरोग्य विभाग भरती 2025 महाराष्ट्र:
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत 2025 साली MPW (Multi Purpose Worker) व स्टाफ नर्स पदांसाठी भरती ही जाहिरात आहे. आरोग्य विभागात नोकरीची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. महाराष्ट्रात आरोग्य सेवांचा प्रसार करण्यासाठी आणि ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी NHM मार्फत मोठ्या प्रमाणात भरती करण्यात येत आहे.
• आरोग्य विभाग माहिती :
आरोग्य विभागात नोकरी म्हणजे समाजसेवेची एक उत्तम संधी. विशेषतः कोविड नंतर आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे महत्व सर्वांनाच समजले आहे. अशावेळी NHM भरती द्वारे तरुणांना आरोग्य सेवेत काम करण्याची व सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी मिळते.
•एकूण पदसंख्या: 036 रिक्त जागा आहेत.
• आरोग्य विभाग पदे
MPW (Multi Purpose Worker)
स्टाफ नर्स
ही दोन्ही पदे आरोग्य सेवा व्यवस्थेतील खूप महत्वाची मानली जातात. ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहचवणे, रोगांवर नियंत्रण, रुग्णांची देखभाल, उपचार प्रक्रिया, प्रतिबंधक आरोग्य कार्यक्रम राबवणे अशा महत्वाच्या जबाबदाऱ्या पाडण्याचे काम ही पदे करत असतात.
• शैक्षणिक पात्रता :
12 वी उत्तीर्ण (विज्ञान शाखा असल्यास प्रथम प्राधान्य असेल.)
नर्सिंग पदासाठी संबंधित GNM/ B.Sc Nursing कोर्स आवश्यक आहे.
MPW पदासाठी MPW कोर्स / समतुल्य प्रशिक्षण आवश्यक.
नोकरी ठिकाण : छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद) येथे आहे.
• इतर आवश्यक पात्रता :
उमेदवार भारतीय नागरिक असावा. महाराष्ट्रातील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य. संगणकाचे प्राथमिक ज्ञान असल्यास चांगले.
NHM अंतर्गत वेतन मान जिल्ह्य नुसार ठरते. अनेक जिल्ह्यात NPW साठी 18,000 व स्टाफ नर्स साठी 20,000 दरम्यान वेतन दिले जाते. यासोबत अनुभवानुसार पगारात वाढ होईल.
• अर्ज प्रक्रिया :
अर्ज प्रक्रिया बहुतेक वेळा ऑनलाइन/ऑफलाइन असते.
जिल्हा आरोग्य समितीच्या अधिकृत वेबसाइट / नोटीस मधून अर्ज करावा.
आवश्यक कागदपत्रे जोडणे अनिवार्य.
• महत्वाची कागदपत्रे :
शैक्षणिक प्रमाणपत्रे
जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
रहिवासी प्रमाणपत्र
आधारकार्ड व छायाचित्र
•अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 नोव्हेंबर 2025
Ta Bharati 2025 अधिसूचना नवीन संधींची माहिती पहा
• nhm maharashtra bharti 2025 का निवडावी?
सरकारी आरोग्य व्यवस्थेत काम करण्याची संधी
प्रशिक्षण व करिअर वाढीची संधी.
समाजसेवेची संधी.
वरील जाहिरात वाचून काय समजते?
nhm maharashtra bharti 2025 ही आरोग्य विभागात नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करावे. मेहनत, संयम आणि सेवाभाव या गुणांसह तुम्ही आरोग्य विभागात चांगले भविष्य घडवू शकता.

